✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.5 ऑगस्ट) :-
प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ जिल्हा चंद्रपूरची सहविचारा सभा national girls high school उर्जानगर येथे दि ४जूलै २०२४ येथे संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष अरुनकुमार हर्षबोधी सर!( केंद्रित कार्यकारीनी अध्यक्ष )उपस्थिती होते .
तसेच कार्याध्यक्ष धम्माभाऊ कांबळे यानी मार्गदर्शन केले या सहविचार सभेचे संचालक रविंद्र मोटघरे यानी तर प्रास्तावना संजय बोधे यानी केले आभार मनोज वनकर यानी केले ,या सहविचार सभेस श्रीरामे सर लांडगे सर मारोती पाटिल सर रामटेके सर वशिष्ट पेटकर सोरदे सर प्रा.बांबोडे सर राउत सर साठे सर दिवाकर शेंडे दूर्ग सर मेश्राम सर प्रितम सोनारकर ,मनोज वनकर ,नंरजे सर,इत्यादी उपस्थिती होते.






