🔸माहूर नगर पंचायत चे कर्तव्यदक्ष नगर अध्यक्ष फिरोज दोसानी

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.27 नोव्हेंबर) :-
माहूर ताल्लुक्यातील मोठया उत्साह ने त्यांचा ४८ वाड दिवस दि. २८/११/२०२५ रोजी साजरा करण्यात आला तसेच माहूर मध्ये कार्यकरतांची नारे बाजी लाऊंन फिर से एक बार फिरोज दोसानी सरकार आसे नारे कार्यकर्तांनी लावले व फटाक्याच्या आतिश बाजिने माहूर नगरी दूमदुमली आहे व फिरोज भाई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आसी जोरदार नारे बाजी मारून कार्य कर्यत्यानी जय घोष केले कार्यक्रमां मध्ये त्यांना तालुक्यातील शेकडो कार्यकत्यांनी उपस्थिति राहून त्यांना शुभेच्छा दिल्लया व तसेच बाघितले तर माहूर एक छोटयाशा ग़ावात येउन त्यांनी बराच विकास केला आहे .
प्रत्येक गली मध्ये सीसी रोड चे काम तसेच घरों घरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे विकासाचे महामीरु आहेत स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांचे एकमेव विश्वासु व नाईक घरान्याचे आसलेले प्रेम ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.







