निधन वार्ता. लटारी भलमे यांचे निधन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

 

शेगाव बू (दि.21 एप्रिल) :- येथून जवळच असलेल्या चारगाव बूज येथील प्रतिष्ठित नागरिक श्री लटारी शिवाजी भलमे यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते १०७ वर्षाचे होते.

त्यांच्या पच्चात पाच मुले पाच सुना , मुलगी जावई व नातवंड असा बराच फार मोठा आप्त परिवार आहे. सोमवार ल दुपारी इरई नदीच्या तीरावर हिंदू संस्कृती पद्धतीने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आली .