माढेळी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 ऑगस्ट) :-चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन गुरुदृष्टी नेत्रालय,चंद्रपूर च्या वतीने माढेळी येथे रविवार दिनांक ११ आॅगष्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उदघाटन मा.देवानंद महाजन,सरपंच माढेळी यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ.चेतन खुटेमाटे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुन मा.सौ.मंगला लेवाडे,सरपंच सोईट.मा.गणेश माटे सरपंच बोरी.मा.निखील हिवरकर सरपंच निलजई, मा.प्रविण भोयर सरपंच वंधली,मा.पवन पिजदुरकर सरपंच येवती मा,प्रफुल आसुटकर,उपसरपंच जळका,

मा,प्रदिप पाल उपसरपंच आमडी,मा.सौ.वनिता हुलके उपसरपंच माढेळी,मा.सौ.सुगंधा बोढाले सामाजीक कार्यकर्ता जळका हे उपस्थित राहणार असुन सदर शिबीराचा लाभ माढेळी परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.

Share News

More From Author

चिमूर तालूका कॉग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने क्रांतीदिना निमित्त क्रांती विरांना अभिवाद करण्यात आले

मोटेगाव येथील आपद्ग्रस्तांना उपचाराकरिता आमदार बंटी भांगडिया यांची आर्थिक मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *