ब्रेकिंग न्यूज ..चिमूर आगाराची बस झाली पलटी

Share News

✒️शुभम गजभिये चिमूर(Chimur प्रतिनिधी)

चिमूर(दि .8 ऑगस्ट) : – चिमूर आगाराची बस चिमूर वरून दुपारी १२:३० वाजता नेरी वैजापूर मार्गे तळोधी ला जात होती.

हि बस सोनापूर येणोली माल च्या मधोमध दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास खराब रस्त्यामुळे MH 40 Y 5267 क्रमांकाची बस पलटी झाल्याने या बस मध्ये १० ते १२ प्रवासी प्रवास करीत होते.

यामधील कुठलेही प्रवासी जखमी झाले नसून सर्वच प्रवासी सुखरूप असून त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.

Share News

More From Author

आदिवासी समाजाने मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

सततच्या पावसाने; पिक पडले आजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *