पानी मारण्यासाठी गेलेल्या युवकाचा मोटारीचा शाँक लागुन मृत्यू 

✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.10 मे) :- 

वाळवा जि सांगली येथिल युवक दत्तात्रय बाजीराव मेथे यांचे घराचे बांधकाम सुरू असताना सकाळी आठ च्या सुमारास पानी मारण्यासाठी गेलेल्या तरूण युवकाचा मोटरीच्या शाँक लागुन मृत्यू.संपूर्ण पंचक्रोशित दुःखाचे वातावरण पसरलेआहे .

खुप होतकरू व तरूणांचा मार्गदर्शक व्हावा असे त्याने अल्पावधितच स्वताचा हार्डवेअर बिझनेस निर्मीण करून नावारूपास आणुन नावलैकिक केले होते . 

तरूण मुलांचा रोल माँडेल मानणारा दत्ता अच्यानक त्या अपघातातच मृत्यू झाला . त्याच्या घरासरोबरच अखंड गावावरती दुखाचा डोंगर कोसळला आहे.