वॉकथान spardhe मध्ये प्रथम क्रमांकाने वंदना विनोद बरडे विजयी

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 नोव्हेंबर) :- Walkthon रोटरी क्लब ऑफ नागपूर व डा. आर्नेजा hospital आयोजित वॉकथान ३,६,९ kilometer walkthon स्पर्धा आयोजित केली होती त्यात वंदना विनोद बरडे याचा महिलांमध्ये प्रथम क्रमांक आला . प्रथम क्रमंकाने वंदना विनोद बरडे विजयी झाल्या. 

दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्यांनी अवयव दान देहदान नेत्र दान विषयी जनजागृती प्रचार व प्रसार केला.५००० सर्वच गटातील स्री पुरुष सहभागी झालेवॉकथान spardhe मध्ये प्रथम क्रमांकाने वंदना विनोद बरडे विजयी.

Walkthon रोटरी क्लब ऑफ नागपूर व डा. आर्नेजा hospital आयोजित वॉकथान ३,६,९ kilometer walkthon स्पर्धा आयोजित केली होती त्यात वंदना विनोद बरडे याचा महिलांमध्ये प्रथम क्रमांक आला . प्रथम क्रमंकाने वंदना विनोद बरडे विजयी झाल्या. 

दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्यांनी अवयव दान देहदान नेत्र दान विषयी जनजागृती प्रचार व प्रसार केला.५००० सर्वच गटातील स्री पुरुष सहभागी झाले होते.त्यापैकी ६ किलो मध्ये महिला मधुन वंदना विनोद बरडे प्रथम क्रमांकाने विजयी झाल्या.३००० रुपये हे price मिळाले. होते.त्यापैकी ६ किलो मध्ये महिला मधुन वंदना विनोद बरडे प्रथम क्रमांकाने विजयी झाल्या.३००० रुपये हे price मिळाले.

Share News

More From Author

खऱ्या गोंडियन आदिवासीचा हक्क संघर्ष भव्य निषेध महामोर्चा

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *