देवराव दादा भोंगले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 72 रक्तदात्यानी केले रक्तदान

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 नोव्हेंबर) :- रक्तदान भव्य रक्तदान शिबीर दिनाक 21/11/023 रोज मगलवार ला भद्रावती तालुक्यातील चंदन खेड़ा या गांवा मध्य गुरुदेव सेवा मंडल चंदनखेड़ा येटे संदीप भाऊ उईके मित्र परिवार आणि किसान युवा क्रांति संगठना चंद्रपुर जिला प्रमुख रविंद्र गेजीक दर वर्षीय प्रमाणे या वर्षी सुधा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि अनेक युवा कार्यकर्ता सहभागी घेऊन रक्तदान केले.

सर्व रक्तदान करणार्य यूवा वारगाना एक स्कूल बैग आणि सर्टिफिकेट देन्यात आले या कार्यक्रम उपस्थित विजय भाऊ वानखेड़े आष्टी काकडे चे पुलिस पाटिल रुपेश जी ऊइके मागली गावाचे त मु स चे अध्यक्ष सुरज चौधरी किसान युवा क्रांति संगठना चंद्रपुर जिला प्रमुख रविंद्र गेजिक आणि संदीप भाऊ ऊईके विकास गजभे रोशन मानकर भारत बेलेकर चरण बागेसर आणि आणि भारतीय जनता पार्टी चे अनेक कार्य करते उपस्थित होते आणि युवा वर्ग उपस्थित होता.