शिक्षक दिनानिमित्त माढेळी येथे ग्रामपंचायती चे वतीने दीव्यांग बांधवांना दिव्यांग निधी वाटप On the occasion of Teacher’s Day, Madheli distributed funds to the disabled brothers on behalf of Gram Panchayat

Share News

✒️होमेश वरभे माढेळी(Madheli प्रतिनिधी)

माढेळी (दि.7 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील माढेळी या गावातील ग्रामपंचायतचे वतीने दि. 05/09/2023 ला. एकूण 51 दिवयांग माढेळी गावामध्ये असल्याने ग्रा. पं. माढेळी या ठिकाणी सरपंच श्री. देवानंद महाजन, उपसरपंच सौ. वनिता हुलके.

ग्रामपंचायत चे सभासद श्री. अमोल काटकर, श्री. महेश देवतळे, स्वप्नील वाळके, सविता ढेंगले, सौ. वनिता चंदखेडे ग्रामसेवक अजय कटाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत माढेळी ग्रामपंचयती मार्फत दिवयांग निधी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्रत्येकी 5000 पाच हजार रुपये धनादेश असा एकूण 31 अपंग बांधवांना देण्यात आला आहे.

Share News

More From Author

यवतमाळ जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवस साजरा

आज होणार मा.श्री किशोरदादा टोंगे यांच्या अष्टचिंतन सोहळा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम A grand blood donation camp and various programs will be held today on the occasion of Ashtchintan ceremony of Mr. KishoreDada Tonge

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *