चंदनखेडा येथील सर्प मित्रांनी दिलं अजगर ला जीवदान Snake friends from Chandankheda gave life to python

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.31 ऑगस्ट) :- तालुक्यातील बेलगाव येथे 29 आगस्ट 2023 ला. शेतकरी विरुटकर यांच्या शेतामधी अजगर सर्प दिसताच त्यांनी चंदनखेडा येथील सर्प मित्रांजातिचा 9 फुट 10 किलो वजन असलेला भला मोठा अजगर चंदनखेडा येथील सर्पमित्र विकास गायकवाड.

मयुर नन्नावरे,कुणाल ढोक,विजय खडसंग,अणुप येरणे,श्रीपात, यांच्या सहकार्याने अजगर सर्पला पकडून वनविभाग भद्रावती च्या परवानगीने डिफेन्स मदील सोडुन जीवनदान दिले.