टवेरा व पिकअप ला अपघात  Tavera and pickup accident 

616

🔹एक गंभीर पाच जखमी

🔸One seriously injured five

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.9 एप्रिल) :- कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रपूर आदिलाबाद महामार्गावर कान्हाळगाव फाट्या जवळ दुपारी 3 च्या सुमारास MH 26V 1533 तवेरा व GRIL कंपनीची पिक अप MP 45 G 2579 अपघात झााला.

 ट्वेरा गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिक अप ने टक्कर दिल्याने ट्वेरा पलटी झाली त्यामुळे गाडीतील 6 प्रवाशी गंभीर असून चार जनाना किरकोळ दुःखापत झाली असून ट्वेराचा चालक खंडेराव लक्ष्मण शिंदे रा .बोथली त किनवट गंभीर सत्यभागा रेडेवाड वय 36 राजू रेडेवाड वय 40 संजू रेडेवाड वय 45 जनाबाई रेडेवाड वय 40 सर्व रा बोथली तह् .किनवट जी नांदेड हनुमंतु नागरवाड रा.नाळेगाव (विचोडा )तह किनवाट जखमी असून ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे उपचारासाठी आणले असता गंभीर असलेल्या एका पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले असून बाकी कोरपना गामीम रुग्णालयात उपचार घेत आहे जिवती येथे कामानिमित्य रेडेवार कुटुंबं व नातेवाईक जात असताना अपघात झाला .

पिक अप चा चालक अपघात स्थळावरून फरार झाला असून तावेरा गाडीचे मोठे नुसकान झाले असून महा मार्गाचे नूतनीकरचे काम सुरु या घटना स्थळी नेहमी अपघात होत असून यापूर्वी दोघांनाचे जीव गेले आहे जुना रोड अरुंद असून त्याच बाजूला कंपनीने गिट्टी व चुरी वापरून रोड बनविला मात्र गिट्टी निघाल्यामुळे एक.साईड गाड्या स्लीप होऊन अपघात होत आहे घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करित आहे.