दान्सूर डॉ. शिवभक्त श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना मानाचा ‘किताब महंत श्री बहाल करून सन्मानित करण्यात आले खूप खूप अभिनंदन Dansur Dr.many congratulations to shrikant ramchandra dhumal,a devotee of shiv, who conferred with the title of conferred with the of ‘kitab mahant shri’

✒️ सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (pune प्रतिनिधी)

पुणे (दि.22 मार्च) :- आपल्या समाजातिल एक आदर्श बांधव प्रसिद्ध ज्योतिष विषारद अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आमचे आदरणीय व्यक्तीमत्व दान्सूर शिवभक्त डॉ.श्रीकांत धुमाळ गुरुजी यांना विश्व वारकरी परिषद आणि जगद्गुरु श्रीसंत नामदेव महाराज खालसा .

श्री. महामंडलेश्वर अनंतदास महाराज कजवाडे करकजवाडे ता.मालेगाव नाशिक जिल्हायांचे वतिने वारकरी सांप्रदायातिल मानाचा किताब महंत श्री बहाल करून सन्मानित करण्यात आला आहे भविष्यात त्यांना महंत श्री ही उपाधी प्राप्त झाली आहे.

शिवभक्त महंत डॉ. श्री श्रीकांत धुमाळ महाराज लवकरच महा मंडलेश्वर उपाधि कडे वाटचाल! या उपाधीने वाढविलेल्या जबाबदार्या गो पालक व रक्षण धर्मांतरास आळा बसेल या हेतूने धर्म प्रसारक गोरगरिब अनथांची सेवा व संगोपन डॉ. श्रीकांत धुमाळ महाराज यांना 24 राज्यात एक से चौदा पुरष्कार मिळाले आहे तसेच आदिवासी पारधी समाजातील 72 कुटूंबाना किट देत असतात नेहमी आलेली देणगी गरिबांना मुलामुलींना खर्च करत असतात महत श्री डॉ श्रीकांत धुमाळ महाराजांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा