शेगाव येथे चित्रकला स्पर्धा परीक्षा चे आयोजन  Organization of painting competition examination at shegaon

🔹विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 मार्च) :- भारतीय जनता पार्टी च्या वतीने चंद्रपूर जिल्हा मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात अंतर्गत चित्र कला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती .

वरोरा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर संत कासीनाथ महाराज कन्या विद्यालय शेगाव बु येथील प्राजक्ता नंदकिशोर कोकुडे हि विद्यार्थ्यांना नंबर आला . तिला प्रमाण पत्र, रोख रक्कम देऊन मा श्री भगवान गायकवाड उपजिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी सम्मानीत करण्यात आले.

प्रमुख उपस्थित = राजीव शिक्षण संस्था उपाध्यक्ष शांताराम जी तितरे , मानकर सर ,राजुभाऊ बच्चुवार,टिपले सर , सचिन नरड यु मो महामंत्री जिल्हा, मुख्याध्यापक भजभुजे मैडम , विनोद चिकटे सर, अजय लोडे , श्रींकात पेंचे, निलेश लोडे सर , ईश्वर नरड व शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.