माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीमे अंतर्गत सावरी (बिड) येथे लंपी आजारांचे प्रतिबंधक औषधांची फवारणी

✒️ विनोद उमरे (सावरी प्रतिनिधी)

सावरी (दी.9डिसेंबर):-राष्ट्रात बैल,गाय आणि म्हैशीमध्ये लंपी आजारांचे मोठ्या प्रादुर्भाव बघायला मिळत असताना महाराष्ट्राती अनिकेत जिल्ह्यात लंपी आजारांचा शिरकाव झाला असल्याने पशुपालक शेतकरी बांधवांची चिता वाढली असताना लंपी आजारांने चिमूर तालुक्यातील शिरकाव केल्याने पवैद बोथली अंतर्गत ग्रा.पं. सावरी येथे औषधांची फवारणी गोठ्यात करण्यात आली.जनावरांना होणारा त्वचेचा रोग असून हा एक विषाणू मुळे होतोय.

हा रोग जनावरांत संसर्ग जन्य रोग असल्याने पशुपालक शेतकरी बांधवांना अधिक सजग राहण्याची गरज आहे. चिमूर सावरी (बिड) येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस वाभीटकर यांच्या उपस्थितीत ग्रा.पं.सावरी बिड येथे

माझा गोठा स्वच्छ गोठा”या मोहिमे अंतर्गत पवैद बोथली व ग्रा.पं.सावरी यांचे मार्फत जनावरांचे गोठ्यात लंपी आजारांचे प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली यावेळी डॉ.श्री अनंता पडवे,सौरभ कुतरमारे व माजी सरपंच सौ.शांताताई वाकडे उपस्थित होत्या.

पारोधी नदिघाटातून रेतीची सर्रास चोरी… अखेर आशीर्वाद कुणाचा..