✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.9 जानेवारी) :- महिला मुक्ती दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर हा कार्यक्रम दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच शेगाव बूज . दरवर्षीप्रमाणे एक दोन व तीन जानेवारीला विविध कार्यक्रमातून तीन दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाल अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष सचिनभाऊ फुलकर या उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाभाने सर, प्रास्ताविक सचिन सचिन फुलकर, आभार प्रदर्शन प्रफुल प्रफुल वाढई यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करिता समस्त समाज बांधव भगिनी तसेच महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमांमध्ये करिता आपल्या क्षेत्राचे आमदार करण भाऊ देवतळे यांच्या हस्ते समाज मंदिराची भूमिपूजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे उद्घाटन शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव उपस्थित होते. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच सिद्धार्थ पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना फुलकर, उपस्थित होते.