कोरपना तालुक्यातील अतिवृष्टी व पीक विमा पासून 75 टक्के शेतकरी वंचीत

🔸शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण नवले यांची मागणी

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि .14 सप्टेंबर) :- तालुक्यातील सुमारे 75 टक्के शेतकरी अजूनही पीक विमा आणि अतिवृष्टी पासून वंचीत मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी 2023 चा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रकम मजा झाली नाही .

तसेच मागील वर्षी काही शेतकऱ्यांचे पाऊसा मुळे शेत वाहून घेले ते सुद्धा शेतकरी या लाब पासून वंचीत आहे आज गणपती चा सन असून शेतकऱ्यांना नाराजी साजरा करावा लागत आहे शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी पैसे नाही अशी अवस्था या शेतकऱ्याची असून सरकार फक्त तारका देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून राहिले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नाही टाकून राहिले .

जर असं राहील तर एक दिवस शेतकऱ्याला मरायची वेळ येईल आज पावतो बियाणाचे रेट खूप वाढले आहे आणि सरकार याच्या कडे दुर्लक्ष करीत जर या सरकारने विमा आणि अतिवृष्टीचे तात्काळ पैसे जमा नाही झाले तर शेतकरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटने नेते जिल्हा अध्यक्ष अरुण पा नवले यांनी सरकारला दिला आहे.