खासदार प्रतिभा धानोरकर यांना पितृशोक सुरेश काकडे यांचे निधन

Share News

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .5 फेब्रुवारी) : – खासदार प्रतिभाताई धानोरकर व प्रवीण काकडे यांचे वडील सुरेश काकडे वय ६५ यांचे अल्पशा आजाराने दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता दुःखद निधन झाले.

त्याची अंतिम यात्रा त्याच्या राहते घरून परमडोह, तालुका वणी येथून 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता निघेल. वणी तालुक्यातील परमडोह हे गाव शिंदोला माईंस पासून 8 किलोमिटर अंतरावर आहे.

Share News

More From Author

नंदोरी येथे महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

भरधाव दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला धडक ; एकाचा जागीच मृत्यू दोन गंभीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *