शेगाव बूज. येथे आज पासून सदस्य नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि 21 जानेवारी) :- स्थानिक शेगाव येथे आज दिनांक 21 मंगळवार ला संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी तथा भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शेगाव बु तथा पंचायत समिती क्षेत्रामध्ये मा श्री करण भाऊ देवतळे आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनात शेगाव बु येथे सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती,- ओम भाऊ मांडवकर भाजपा नेते, मानकर सर ,सचिन नरड युवा नेते,राजू बच्चूवार , सुरज धात्रक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ,ईश्वर नरड तालुका महामंत्री युवा मोर्चा ,अजय लोडे ओबीसी महामंत्री,संजू राम, युवराज भाऊ इंगळे सुनील बोडे, शरद कष्टी, विजय बर्डे महेश शास्त्रकार ,कार्यक्रमला उपस्थिती दर्शवली तथा नंदू फुलकर ,तोफीक पठाण, गितेश दडमल ,मंगेश फुलकर, संतोष रणदिवे ,विलास घोडमारे ,महेश देवतळे ,सुभाष गजभे,गजानन पाचभाई भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी अभियान संपन्न करण्यात आला.

Share News

More From Author

बांद्रा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

वरोरा तालुक्यात अवैध दारू विक्री चा महापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *