वाघाच्या हल्यात बैल ठार

Share News

🔹टेकडी दीक्षित शिवरातील घटना 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 नोव्हेंबर) :- शेतात बैल चरण्यासाठी गेले असता त्याच्यावर वाघाने हल्ला चडवून बैलालां केल ठार दिनाक 3 नोव्हेंबर 2024 रोज रविवारला सकाळीं 11.50 वाजता दरम्यात. मौजा टेकडी जवळ नागपूर रीठ येथे वाघाच्या हल्यात एक बैल ठार झाल्याने वासुदेव श्रीरामे मु. टेकडी दिक्स्कीत येथिल शेतकरी याचे आर्थिक नुकसान झाल्याने शासन आर्थिक मदत मिळण्यात यावी .

येणं शेतीच्या कामाच्या वेळी नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर बिकट परस्थिती आली आहे.त्याचा बैल मरण पावल्यामुळे 70000 आर्थिक नुकसान झाले आहे.या घटना स्थळी वनकर्मचारी भेट दिली आहे.

Share News

More From Author

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

चिमूर मे आझाद समाज पार्टी के रूप मे तिसरी शक्ती तय करेगी दिग्गजो का भवितव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *