✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर(दि .31 ऑक्टोबर) :- चिमूर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार कीर्तिकुमार भांगडिया व विदर्भातील महायुतीचे सर्व उमेदवरांचे प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
चिमूर येथील पिंपळनेरी मार्गांवरील भांगडिया वाड्यासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची विस्वसनीय माहिती प्राप्त झाली असून भाजप पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहेत.