देऊळगाव राजा येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक

Share News

✒️ सारंग महाजन बुलढाणा(Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.25 ऑक्टोबर) :- येथील विश्रामगृहात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती बैठक तालुकाध्यक्ष सुरेश धारे यांच्या मार्गदर्शनात झाली. नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले

यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश धारे तालुका उपाध्यक्ष कारभारी गायकवाड व समाधान निकाळजे व तालुका सचिव वैभव भालेराव यांनी आपले विचार मांडत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्य आणि पुढील वाटचालीचे नियोजनाची माहिती दिली.

Share News

More From Author

शेतमालाला हमी भावाने खरेदी करा ;शेतकर्‍यांचे तहसिलदाराला निवेदन

श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड व नियुक्तीपत्र वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *