खंबाटकी घाटात ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे मोठा अपघात 

Share News

✒️ सारंग महाजन सातारा(Satara प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.1 ऑक्टोबर) :- सातारा जिल्ह्यातील तालुका खंडाळा खंबाटकी घाटात कंटेनर ची कारला जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला.

अपघात झाल्याची बातमी कळताच टायगर पोलीस मित्र संघटना महा राज्य अपघातग्रस्त परिवारास पोलीस प्रशासनाच्या मदतीने तसेच टायगर पोलीस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे, कार्याध्यक्ष अक्षय भाऊ मोगरे.

भोर तालुका अध्यक्ष विराज वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात ग्रस्त परिवारास त्वरित व तातडीची मदत करण्यात आली यावेळी वाई तालुका पदाधिकारी पारस पवार, पियुष भोजने शंतनू डेरे, साहिल जगताप आदी सदस्य उपस्थित होते.

Share News

More From Author

ठेकेदारी पध्दत बंद करा घुग्घुस व आजुबाजुचा गावातील बेरोजगार पर्मनंट काम द्या….सुरेश मल्हारी पाईकराव चंद्रपूर विधानसभा 

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *