अतेहशामअली यांची शेगाव येथील मसकऱ्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट

Share News

🔸मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.30 सप्टेंबर) :- स्थानिक शेगाव बुद्रुक येथे आज परिसरातील नामांकित तसेच युवा कार्यकर्ते माननीय श्री अतेहश्याम अली यांनी शेगाव येथील सर्व मस्कऱ्या गणेश मंडळ यांना सदिच्छा भेट देऊन मंडळाची कौतुक केले यासोबत मंडळाला देणगी स्वरूपात मदत देखील केली.

मान.श्री अतेहश्याम अली हे येत्या निवडणूक मध्ये आमदार की या पदासाठी उभे राहणार असल्याने शेगाव तसेच परिसरातील सर्व जनतेच्या समस्या लक्षात घेतल्या याच सोबत अली यांचे वरोरा तसेच वरोरा तालुक्यातील त्यांची अधिकच विशेष ख्याती व चांगली प्रतिष्ठा आहे.

त्यामुळे शेगाव नगरी मध्ये त्यांचे नागरिकांनी शब्दसुमनाने स्वागत केले व पुढील वाटचाली साठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात तसेच वरोरा तालुक्यात शेगाव बूज येथील मसकऱ्या गणेश विसर्जन प्रख्यात असल्यानं परिसरातील लाखो भाविक येथे विसर्जन पाहण्यासाठी येत असतात. तेव्हा या विसर्जनात कसलाही दंगा धोपा होणार नाही व विसर्जन शांततेत व्हावे या करिता आदेश सुद्धा दिलेत.. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच गावकऱ्यांनी अतेहश्याम अली यांचे कौतुक केले .

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री कवडूजी कोसुरकर माजी उपसरपंच श्रीधर नरड तसेच सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी मनोजराव बोंदगुलवार , राजू बच्चूवार अजय लोंढे त्रिशूल बोंदगुलवार अजय हेडाऊ अविनाश वरभे उमेश माकोडे शेरखान पठाण योगेश मेश्राम सुरेश पाडेवार व मंडळाचे सदस्य प्रणय नरड, शरद आत्राम मंगेश साखरकर निखिल राजूरकर तिरुपती कोसुरकर सौरभ सरपाते , प्रफुल वाडई, रोशन चवरे, सुरज सूर्यवंशी, प्रशांत मोहितकर, सुरज सहारे, प्रणय कोसुरकार, भूषण सोनुने , भूपेश वैरागडे , शंकर घोडमारे , राहुल साखरकर , कुणाल नरड , सागर नरड, प्रणय झाडे , प्रणय मांदाडे , अमोल दातारकर , सुरज झाडे , अक्षय महुरकार, अंकुश आसुटकर, दुर्गेश नरड, प्रशांत बिट्टू घडले इत्यादी कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

More From Author

कापुस – सोयाबीन अनुदानास सरकारकडून’तारीख पे तारीख…विनोद उमरे यांचा आरोप

ठाकरेंनी विधानसभा लढून आमदार होऊन दाखवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *