ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे “शस्त्र उत्पादनांचे प्रदर्शन” चे आयोजन

Share News

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadrawati प्रतिनीधी) 

भद्रावती(दि .27 सप्टेंबर) :- ‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’च्या स्थापना दिनानिमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा या वसाहतीत असलेल्या सार्वजनिक सभा भवनात ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा निर्मित विविध शस्त्रास्त्र उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

मंगळवार दि.१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार असून हे प्रदर्शन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. बुधवारी हे प्रदर्शन बुधवार दि .०२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि ऑर्डनन्स फॅक्टरी हा क्रॉसबो, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बनवणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या युनिट्सपैकी एक आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भारतीय सशस्त्र दलांना विविध प्रकारचे दारूगोळा, क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि टँक माइन्स पुरविते. ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा द्वारे परदेशात देखील दारूगोळा निर्यात केला गेला आहे.

Share News

More From Author

भद्रावतीच्या शिवसेना शिवनेरी मध्यवर्ती कार्यालयात आ. भास्कर जाधव यांचे जोरदार  स्वागत

पत्रकार परिषद घेऊन चंद्रपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव भुमीपुत परिवर्तन शक्तीने केले आव्हान 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *