केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात आगमन

Share News

✒️ संतोष लांडे नागपूर(Nagpur प्रतिनिधी)

नागपूर(दि.24 सप्टेंबर) :- केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या के.ई ३६० या विशेष विमानाने दुपारी २.२० वाजता आगमन झाले.

       उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे, परीणय फुके, सागर मेघे माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी श्री. शाह यांचे स्वागत केले. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपिन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.

Share News

More From Author

अवैध व्हिडिओ गेम पार्लर वर आळा घाला

अद्वैत थिएटर नाट्यसंस्थेतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *