शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांना पितृशोक

Share News

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.27 जुलै) : – चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांचे वडील केशवराव मत्ते यांचे आज दि.२६/०७/२०२४रोज शुक्रवारला दुपारच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते 

७५ वर्षांचे सेवानिवृत्त तलाठी होते.

      मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारला दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आशाताई, तीन मुले, स्नुषा, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज सायंकाळी आनंदवन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share News

More From Author

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव करण देवतळे यांच्या नेतृत्वात युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश

गरजू शेतमजूर महिलांना रेनकोट व छत्री वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *