स्टेट बँक कल्याण येथील प्रदीप खामगळ यांचा सन्मान व पुरस्कार प्रदान 

Share News

✒️सारंग महाजन (बुलढाणा प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.30 जून) :- सर्व भारतीय यांची अतिशय विश्वसनीय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एस बीआय ) अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील उत्कृष्ट कलाकार, चांगले मित्र, मितभाषी स्वभावाचे सीनियर ऑफिसर प्रदीप खामगळ यांनी गेल्या पाच वर्षापासून बँकेत कार्यरत असून अविरतपणे एसबीआय होम लोन सेंटर येथे ग्राहकांना सेवा देत आहे.

पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बँकेच्या सीनियर ऑफिसर यांनी प्रदीप खामगळ यांच्या कार्याची दखल घेऊन लोअर परेल येथे प्रदीप खामगळ यांचा सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त होताच त्यांचे मित्र आप्तेष्ट यांनी शुभेच्छा दिल्या. प्रदीप यांचे मोठे बंधू माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अमरावती विभागीय संघटक सारंग महाजन यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.

Share News

More From Author

बल्लारपुर में १८ लाख,पशुओं का मास जब्त 

पीएसआय डॉ.विजय साळवे हिंदी लेखन प्रारूप स्पर्धेत अव्वल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *