मराठी चित्रपटाचे आभिनेञी श्री मेसवाल यांचा झाड हा चित्रपट २१जुनला रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

Share News

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.11 जून) :- 

मराठी आणी कन्नड इंडस्ट्रीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्या बद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष .सावी . मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केले तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थान च्या ब्रँड अँबेसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटातीलभूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायीका म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीज मध्ये त्यांनीआगळीवेगळी ओळख निर्माण केले मराठी इंडस्ट्रीज मध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट 21 जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे.

तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे मराठी सिने अभिनेत्री मराठी आणी कन्नड इंडस्ट्रीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्या बद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष .सावी . मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केले तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थान च्या ब्रँड अँबेसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायीका म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीज मध्ये त्यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केले .

मराठी इंडस्ट्रीज मध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट 21 जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे .

तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे मराठी सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांनी सांगितले मेसवाल यांनी मेसवाल यांनी सांगितलं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पञकार स्नेहा उत्तम मडावी व सगीर सय्याद् यांनी शुभेच्छा दिल्या.

Share News

More From Author

प्रहार जनशक्ती पक्षाने पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

विनोद कुमार तिवारी राज्यपाल के हाथो राष्ट्रपती पोलीस पदक से सम्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *