कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 

Share News

🔹पदाधिकारी कार्यत्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा 

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.1 जून) :- 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येते मनस्मृती आंदोलन करतांना भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचा अपमान्सपद प्रकार केला त्या कृत्याच्या निषेधार्थ 31 में शुक्रवारला सकाळी 11 ला कोरपना बस स्थानक चॉकत भाजपाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात 

या निषेध आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर किशोर बावणे शशिकांत अडकीने ओम पावर तुरुपती कनाके कार्तिक घोलंवार जगदीश पिंपळकर प्रवीण काकडे दिवाकर गेडाम सुधाकर कवलवार आदी मान्यवर पदाधिकारी कारकते मोठया संखेने उपस्थित होते.

Share News

More From Author

आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा

सोयाबीन अष्टसूत्रीचा अवलंब करुन उत्पादनात वाढ करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *