वरोरा रुग्णालय येथे पोस्टर प्रदर्शनी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.6 जून) :- 

दिनांक ५जून २०२४ ला पर्यावरण दिनानिमित्त सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रुग्णांना पोस्टर मार्फत पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि घोषवाक्य बनवुन माहिती दिली.

पर्यावरण वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे.काय काळजी घ्यायची,, उपाययोजना काय करायची.याविषयी सवीस्तर माहीत दिली.झाडे लावा,झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा संरक्षण करा, पाण्याची बचत करा, पाणी जिरवा पाणी वाचवा.ईत्यादी माहीती दिली.कापडी पिशवीचा वापर करा.कचरा होणार नाही याची काळजी घ्या.कचर्याच नियोजन व्यवस्थित करा.

घरगुती कचरा, वेस्टेड भाजीपालाच खत बनवा.तण्णसेठ खत वापरु नये.ईत्यादी माहीती दिली.आणि सर्वांनी हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे प्रचार व प्रसार करणे जरुरीचे आहे.तसेच गणपतीच्या मूर्ती जवळ पोस्टर प्रदर्शनी पण लावून जनजागृती केली.