ज्ञानेश कष्टी ने केले स्व बळावर यश अर्जित

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.28 मे) :- शहरातील रहिवासी असलेले कवेश कष्टी ह्या मुलाने दहावी बोर्डात 87 60 टक्के गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.

ज्ञानेश कष्टी हा विद्या विहार कॉन्व्हेन्ट चां विद्यार्थी असून त्याने कुठल्याही खासगी शिकवणी वर्ग न लावता.शाळेतील पाठ्यक्रम व घरी केलेली मेहनत ह्या बळावर दहावी बोर्डात 87 60 टक्के गुण मिळवत अनेक होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे काम केले.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्यधापिका शोभा रेड्डी मॅडम, शिक्षक आणि आपल्या आईला दिले.

यश संपादन करण्यासाठी कुठल्याही खासगी शिकवणी वर्गाची आवश्यकता नसते.शाळेतील पाठ्यक्रम व स्व बळावर यश साध्य करता येते.अशी प्रतिक्रिया ज्ञानेश कष्टी ह्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना दिली.

Share News

More From Author

पिक विमा कंपनी करतो शेतकऱ्यांची दिशाभूल प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *