छत्रपती शाहू महाराज स्मुर्ती दिना निमित्त विनम्र अभिवादन

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6 मे) :- भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस व यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 102 स्मुर्ती दिना निमित्त अभिवादन करण्यात आला. 

तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे संचालन यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर तर आभार प्रदर्शन पिंकीताई तामगाडगे यांनी केले.

यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर, पुनमताई कांबळे, शोभाबाई पाईकराव, पिंकीताई तामगाडगे, भारतीताई सोदारी, ईशा भगत, आयुषी निखाडे, व समस्त बौद्ध बांधव आदी उपस्थित होते.

Share News

More From Author

सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या कला जिवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य उद्योग पुरस्कार २०२४ मध्ये आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित

चंद्रपुर में विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धा का आयोजन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *