माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चे शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदीपक यश

Share News

✒️ मूल (Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

मूल (दि.5 मे) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल काल जाहीर करण्यात आला. माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथील विद्यार्थ्यांनी यामधे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थी विद्यार्थिनी पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 व वर्ग 8 वी साठी पात्र झाले आहेत.

 *वर्ग 5 वी मधील विद्यार्थी* 

1) आर्या यशवंत शेट्टे

2) परी प्रभाकर मांदाडे

3) रेणू संदिप ठाकुरवार

4) आरोही अविनाश निमगडे

5) वेदिती किशोर भोयर

 *वर्ग 8 वी मधील विद्यार्थी* 

1) अक्षरा गेडाम

2) आरुषी नन्नेवार

3) आयुषी चुदरी 

4) हिंदवी पिंपळे

5) खुशी खोब्रागडे

6) लिप्सा वाधवानी

7) मृणाली सावसाकडे 

8) नावेद अन्सारी 

9) नमोश्री गजभिये 

10) पलक कोसरे

11) नयन घोटेकर

12) परितोष कुंटावार

13) साहिल येरमे 

14) समिक्षा ठाकुरवार

15) सायली येनुरकर 

16) श्रद्धा शनगरवार

17)श्रावणी गोहणे 

18) श्रेया मेश्राम 

19) श्रेया गोंगले 

20) तन्मय जिडगलवार

21) तुषार आंबटकर 

22) तन्वी भुरसे 

23) वेदांग अनंतुलवार 

24) पुर्वा मोहुर्ले

 यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी नी त्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक सचिन सर , अशपाक सर, कवाडकर सर, सुनीता मॅडम, सौरभ सर, निलेश सर , सुष्मा मॅडम, मोहिनी मॅडम, रेहाना मॅडम यांना दिले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष झाडे सर, संस्थेचे सदस्य शैलेश सर शाळेच्या प्राचार्या कुमारी रिमा कांबळे यांनी कौतुक केले आहे. आज सर्व विद्यार्थ्याचे पालकांसमवेत शाळेतर्फे अभिनंदन करून सत्कार करण्यात आले.या उज्वल यशाच्या परंपरेबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share News

More From Author

धक्कादायक… तेंदुपत्ता संकलन करताना वाघाचा हल्ला महिला जागीच ठार

वनपरिक्षेत्र (बप्पर) खडसंगी अंतर्गत वृक्ष लागवडीत मोठा भष्टाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *