सामान्य कार्यकर्तेची जाण असणारा नेता म्हणून ओळख असलेले लोक प्रतिनिधी विकास पुरुष मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार 

Share News

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.24 एप्रिल) :- मा लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे स्वागत करण्यातसाठी मा ना विकास पुरुष श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मंत्री खासदार आमदार भाजपाच्या मोट्या नेत्यांना किंवा आपण स्वता मोरवा विमानतळ चंद्रपूर येते न जाता अति दुर्गम भागातील राजूरा विधानसभेतील भाजपाचे सामान्य कार्यकर्ते श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना .

श्री सुनीलभाऊ उरकुडे भाजपा तालुका अध्येक्ष राजुरा श्री केशवराव गिरमाजी तालुका अध्येक्ष जिवती श्री बबनराव निकोडे तालुका अध्येक्ष गोंडपिपरी श्री सतीशभाऊ उपचिलवार शहर अध्येक्ष श्री अरुणभाऊ मडावी आदिवासी जिल्हा अध्येक्ष सौ विजयालक्ष्मी ताई डोहे सामान्य कार्यकर्तेनी रिसिव्ह स्वागतासाठी पाठवले अशा या महान नेत्याचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो व आभार मानतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

Share News

More From Author

भर उन्हाळ्यात पाण्यासाठी हाहाकार नळावर पाण्यासाठी महिलांत आपसात भांडणं , पाण्याची टाकी शोभेची वस्तू

इरई नदीवरील सिमेंटच्या बंधाऱ्याला मातीचा वापर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *