कोरपना येते बस्थानक देण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अरुण पा नवले यांनी केली आहे

✒️नितेश केराम कोरपना(korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.14 एप्रिल) :-  मागील 10 ते 12 वर्षा पासून कोरपना येते बस्थानची व वसतिगृहाची सुविधा नसल्या मुळे बाहेर गावी प्रवाशांचे हॉल होतानी दिसून येत आहे परंत या शासनाचे याच्या कडे दुर्लक्ष आहे कोरपना तालुक्यातील हा शहरी भाग म्हणून ओळखला जातो व कोरपना हा तालुका असून कोरपना तालुक्यामध्ये येणार सुमारे 10 ते 20 गावे आहे आणि त्या गावच्या प्रवाशांना उन्हा तानात रोडवर उभ राऊन काट कसरतीचा सामना करावा लागत आहे असे दिसून आले परंत अद्यापही या सरकारणे याच्या तोडगा काढला नाही जर अशीच जर परस्तिती राहली.

तर येत्या तीन महिन्या मध्ये नागरिकांना भर उन्हाळ्यात बस्थानक नसल्यामुळे उनाचा सामना करावा लागेल आणि प्रवाशी मृत मुखी पडू शकते त्यासाठी या सरकाने लवकरात लवकर कोरपना येते बस्थानकची व वसतिगृहाची सुविधा प्राप्त करून दयावी जेणेकरून प्रवाशांचे हॉल होणार नाही आणि प्रवाशी शांत चितेने प्रवास करू अशी माजी या सरकारला नम्र विनंती आहे