अर्जुनी येथे महिला दिन कार्यक्रम संपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.9 मार्च) :-  ग्राम पंचायत कार्यालय अर्जुनी येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजन अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प तसेच कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनाबाई हनवते विशेष अतिथी कृषी विकास अधिकारी राऊत,उपसरपंच प्रफुल भेंडाळे, कृषी विकास सीआरपी नीलिमा वनकर, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, आशा वर्कर ग्राम संघाच्या महिला व गावातील महिला उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी गणांनी महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाबद्दल महिलांना मार्गदर्शन करत यांच्या महिला सहकार्य, विकास, धोरण संदर्भात मार्गदर्शन केले..

यावेळी गावातील महिलांनी,मुलींनी मोठ्या प्रमाणात महिला दिनाचे कार्यक्रमाचे भाग घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.