महेश क्षीरसागर यांची अध्यक्ष पदी नियुक्ती

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.27 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या शेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेगाव खुर्द याची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली होती तर यात अनेक उमेदवारांनी आपली इच्छा दर्शवली .

परंतु येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य . श्री महेशभाऊ क्षीरसागर यांची नियुक्ती सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली..यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मत्ते सर तसेच सर्व शिक्षकांनी तसेच गावातील युवकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

Share News

More From Author

येरखेडा येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

भाजपा राजुरा विधानसभेच्या वतीने नमो चषक 2024 मॅरॅस्थान् स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *