संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरनांना खेळी मेळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली

Share News

✒️नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.22 फेब्रुवारी) :- तहसील कार्यलय कोरपना येते 21/2/2024रोज मंगळवार ला दुपारी 12:30संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपना होते तर प्रमुख पाहुणे प्रकाशजी वटकर तहसीलदार साहेब मनोहर कुळसंगे समिती सस्या लक्ष्मीताई कुळमिथे सस्या सुरेश टेकाम नारायण राठोड रंजना मडावी नगरपंच्यायत अधिकारी समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी निराधार श्रवण बाळ व इतर योजनातील 243 प्रकरने मंजुरी साठी ठेवण्यात आली.

प्रधानमंत्री मोदी सरकार विकसित संकल्प यात्रे अंतर्गत तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना लाभ मिळावा या हेतूने गावा गावातून फॉम भरण्यासाठी इच्छुक वेक्तीना संधी देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना व इतर योजनेती नागरिकांना माहिती सांगण्यात आली.

Share News

More From Author

अर्जुनी गावात तसेच गाव लगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करा.. जगदीश पेंदाम

चिमुकल्यांनी रस्त्यातील खड्डय़ात रांगोळी काढून केला जाहीर निषेध आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *