कान्हाळगाव येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Share News

✒️नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि .20 फेब्रुवारी) :- दि 19/2/24 रोजी कान्हाळ गाव येते मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली खरं तर नागरिकांना असे सांगायचं होत कि आपण दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचीं जयंती का साजरी करत आहो कारण त्यांनी आपल्या वळण लावले व शिकवण दिले तेवढेच नाही तर महिलांना पुशांशी खांद्याले खांदा लावून महिलांना बसविण्यासाठी सुमारे 75 %आरक्षण दिल व त्यांना मुबा दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोर गरिबांना शिकवण दिल तसेच न्यासाठी झटले व आपल्या हिंदू देवताची मागणी केली या सर्व हकसाठी झटून साम्राज्य कस मिवता येईल याच्या कडे त्यांचं लक्ष होत त्यासाठी आपल जीवाच रान करुन हें समाज्य मिळवलं आणि देश स्वनंत्र झाला.

Share News

More From Author

सावरी (बि)येथे शिव जयंती उत्साहात साजरी

शिवनेरी समूह शेगांव बू छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *