सावरी (बि)येथे शिव जयंती उत्साहात साजरी

Share News

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.19 फेब्रुवारी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी देशभरात साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि महाराजांवर खूप प्रेम करणारे सावरी (बिड) येथिल शिवभक्तांनी मोठ्या उत्सवशिवजयंती साजरी केली.

Share News

More From Author

मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कान्हाळगाव येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *