भाजपा राजुरा विधानसभेच्या वतीने नमो चषक 2024 मॅरॅस्थान् स्पर्धेचे आयोजन

37

✒️नितेश केराम कोरपना (Korapana प्रतिनिधी)

कोरपना (दि.29 फेब्रुवारी) :- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने नमो चषक मॅरॅस्थान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती देवरावभाऊ भोंगळे राजुरा विधानसभा निवडनूक प्रमुख माझी भाजपा जिल्हा अध्येक्ष माझी जिल्हा परिषद अध्येक्ष उपस्थित राहणार आहे कोरपना येतील बसस्थानक परीसरातून वणी रोड जगनाथ बाबा मंदिर पर्यंत ते कोरपना बसस्थानक पर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महिला पुरुष नवयुवक विध्यार्थी नागरिकांना भाग घेता येईल.

वयाची कोणतीही मर्यादा अ ब क असा कोणताही गट नाही कोणालाही भाग घेता येईल या स्पर्धेत पहिले बक्षीस 5000 रु दुसरे बक्षीस 3000 रू तिसरे बक्षीस 2000 रू व मान चीन देऊन सन्मान करण्यात येणार आहें तरी या स्पर्धेत नागरिकांना मोट्या संखेने भाग घेऊन आपले चांगले प्रदर्शन करून दाखवावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.