महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सरकारला 26 ते 29 या चार दिवशीय काम बंद आंदोलन चा इशारा

82

✒️नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.23 फेब्रुवारी) :- तालुक्यातील सुमारे 52 ग्रामपंचायत आहेत परंतु या ग्रामपंचायत कर्मचारी हा आपल जीव धोक्यात घालून आपल्या गावाची सेवा करती पण या ग्रामपंचायत कर्मचारी कडे या सरकारच दुर्लक्ष आहे गेल्या 10 ते 15 वर्षा पासून आपल्या हकच्या मागणी साठी झटत आहे परंतु सरकारच्या या गोर घरीब ग्रामपंचायत कर्मचारी यशी वेळ येऊ नये कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा गावातले सर्व नागरिकांचा सेव आहे परंतु गावातील सरपंच आणि ग्राम सेवक त्यांना अचूक कामा साठी भाग पाडते पण या गरीब कर्मचारी यांच्या कडे सरकार दुर्लक्ष करीत याचं करानाणे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या हकच्या मागणी साठी पगार दर वाडीसाठी कोरपना येतुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

आता कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा गावाचा पायाभूत विकसित आहे पण हें सरकार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर उपास मारी हशी वेळ आली पाहिजे जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचारी धोक्यात आला पाहिजे पण या सरकार जाग येण्या साठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी हें ठोस पाऊल उचले आहे 26 ते 29 या चार दिवसात मागण्या पूर्ण न झाल्या त्रिवर आंदोलन करण्यात येत आहे अशी भूमिका ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्पष्ट केली.

तसेच येण्याऱ्या निवडकुकीत म्हणजेच 2024 मध्ये आमी सरकारला पाठिबा देणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमी येणाऱ्या निवडणूक मध्ये बहिष्कार टाकू असे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मत वेक्त झाले तसेच येणाऱ्या 26 ते 29 या चारदिवशीय ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आंदोलनला सुरवात.