कान्हाळगा येते आदिवासी भव्य गोंडी ढेमसा कार्यक्रम सम्पन्न

✒️नितेश केराम चंद्रपूर(Chandrapur जिल्हा विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि .8 फेब्रुवारी) :- आपल्या आदिवासी सामाज्याने आपली सं्कृती जपली आहे कारण आज जवळ पास 10 ते 15 वर्ष होऊन राहिले कान्हाळगाव येते आदिवासी समाजाचा कार्यक्रम खुप मोट्या उत्साहाने होऊन राहिला या प्रसंगी उपस्थितीत मान्यवर या कार्यक्माचे अध्येक्ष सौ सुरेखाताई नवले उपसरपंच विनोदजी नवले प्रमुख पाहुणे नारायण हिवरकर माजी सरपंच दामोदर मालेकर शामसुंदर मालेकरं सुरेश गारगाटे पोलीस पाटील गोवर्धन मडावी.

 नथु वरपटकर मेजर साहेब चोपण तसेच उपस्थित मान्यवर नितेश केराम जिल्हा विशेष प्रतिनिधी महादेव कोवे बालाजी आत्राम तुळशीदास टेकाम अंबादास टेकाम अविनाश केराम बालाजी आत्राम नामदेव कोवे अमोल आत्राम अमोल कुमरे सोनेराव आत्राम सुरेश कुमरे विट्टल पारखी बालू टेकाम रवी कुमरे अमोल कुमरे संतोष तुमराम संजय सोयाम संतोष सोयाम प्रकाश सोयाम संतोश कोराम विजय केराम राजू केराम संजय केराम विलास टेकाम राहुल टेकाम हिरालाल टेकाम मयूर टेकाम आदी आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.