“रमेश नंदकुमार पंडित” यांची भाजपा किसान मोर्चा – महाराष्ट्र “प्रदेश कार्यकारिणी सदस्य” पदी निवड

44

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavtmal प्रतिनिधी)

महागाव(दि.17 नोव्हेंबर) :- भारतीय जनता पार्टी चे एकनिष्ठ कार्यकर्ता तथा किसान मोर्चा चे जिल्हा सचिव पद प्रभावीपणे सांभाळल्याबद्दल पक्षाने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर काम करण्याची संधी दिली

याचे श्रेय भाजपा चे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे-साहेब, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे, माजी कृषीमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार डॉ.श्री.अनिलजी बोंडे, पुसद चे आमदार श्री.निलयभाऊ नाईक, भाजपा नेते श्री.नितीनभाऊ भुतडा, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.महादेवजी सुपारे, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.विनोदभाऊ जिल्हावार, भाजपा नेते अँड.माधवरावजी माने, श्री.महेशभाऊ नाईक, श्री.गजाननजी हिंगमीरे यांना देतो.

जगाचा पोशींदा अन्नदाता बळीराजा शेतकरी बंधुंच्या सेवेत मी सदैव सक्रीय आहे.