उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिवंज सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 ऑक्टोबर) :- शिक्षक देतो आपल्या जीवनाला आकार,सदैव दूर करतो तो अज्ञानाचा अंधकार,कधी समजवतो तर कधी शब्दांना धार,शिकवे तो सर्वांना जीवन जगण्याचे सार.

आजच्या विज्ञान युगात व बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य मात्र अजूनही दीपस्तंभासारखे प्रेरणादायी असून आज ही समाजामध्ये शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे .

शिक्षक हे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असतात.२८ ऑक्टोंबर रोजी जि .प .उ.प्रा शाळा सावरी (बिड) शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिवंज सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न.

Share News

More From Author

समाजातील वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी निर्भीड, परखड पत्रकारिता आवश्यक

शेतकरी आत्महत्येला वीज वितरण कंपनीही तेवढीच जबाबदार.पाणी आहे, वीज नाही :- अभिजित कुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *