✒️होमेश वरभे माढेळी(Madheli प्रतिनिधी)
माढेळी (दि.7 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील माढेळी या गावातील ग्रामपंचायतचे वतीने दि. 05/09/2023 ला. एकूण 51 दिवयांग माढेळी गावामध्ये असल्याने ग्रा. पं. माढेळी या ठिकाणी सरपंच श्री. देवानंद महाजन, उपसरपंच सौ. वनिता हुलके.
ग्रामपंचायत चे सभासद श्री. अमोल काटकर, श्री. महेश देवतळे, स्वप्नील वाळके, सविता ढेंगले, सौ. वनिता चंदखेडे ग्रामसेवक अजय कटाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत माढेळी ग्रामपंचयती मार्फत दिवयांग निधी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्रत्येकी 5000 पाच हजार रुपये धनादेश असा एकूण 31 अपंग बांधवांना देण्यात आला आहे.
