भोसरीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे महाराष्ट्र खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित Social activist Sandeep Rakshe of Bhosari honored with Maharashtra Khandesh Gaurav Award

Share News

✒️ सुनील भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.28 ऑगस्ट) :- माऊली सेवा फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शनिवार दि २६ ऑगस्ट २०२३ रोजी सुप्रसिद्ध अभिनेते सुनिलजी गोडबोले यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र खान्देश गौरव पुरस्कार मिळाला .

यावेळी डाॅ काशीराम धोंडगा हे उपस्थित होते. माऊली सेवा प्रतिष्ठानचे गणेश अमृतकर व बाळकृष्ण खरात यांचे मनापासून आभार..

Share News

More From Author

राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार …ना. सुधीर मुनगंटीवार Increase in bamboo production in the state and promote the industry based on it. Sudhir Mungantiwar

तांदूळ अवैध वाहतूकीत वरोरा बाजार समिती चा कोणताही संबंध नाही- डॉ. विजय देवतळे  Warora Bazar Committee has no connection with the illegal transport of rice – Dr. Vijay dewatle 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *