✒️ यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ (दि.1ऑगस्ट) :- धर्मपिठ भक्तिधाम पोहरादेवी येथे महंत जितेंद्र महाराज यांच्या ऊपस्थीतीत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे नवनीर्वाचीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड यांनी यवतमाळ जील्हयातील खुंखार,आक्रमक समाजासाठी सतत नीर्भीडपणे कार्यकरणारे गोरबंजारा समाजाचे कुशल व्वक्तिमत्व व तळागाळातील भटक्या.
तसेच वंचित लोकांच्या हक्कासाठी सतत धडपड करणारे श्री.गोर बाळुभाऊ राठोड(महागाव)यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या यवतमाळ जील्हाध्यक्ष पदी नीयुक्तिपत्र देऊन नीवड करण्यात आली आहे व याकरीता समाजमाध्यमातुन संजयभाऊ आडे यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
नीवड प्रक्रिया दरम्यान श्री.वसंतराव राठोड(रा.बं.प.राज्य संघटक),किसनभाऊ जाधव,सिंगदकर(रा.बं.प.राज्य संघटक),श्री.रूपेशभाऊ जाधव,श्री. प्रवीण जाधव सर सुनील प्रकाश राठोड यवतमाळ अतुल राठोड महागाव विशाल जाधव श्री नारायण चव्हाण श्री.शुभाषभाऊ राठोड व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे पदाधीकारी व कार्यकर्ते ऊपस्थीत होते.