15 ऑगस्ट शुभ मुहूर्तावर वडकी हडपसर अंकीत येथे स्नेहल महीला शिक्षण संस्थाचे उद्घाटन Inauguration of Snehal Mahila Education Institute at Vadki Hadapsar Ankit on 15th August auspicious time

▫️संचालिका स्नेहल दीदी आणि दिघे यांच्या हस्ते करण्यात आले

✒️सुनील ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.16 ऑगस्ट) :- सौ. आरती घुले यांनी वडकी येथे स्नेहल महीला शिक्षण संस्था सुरु केली आहे . पुर्वप्राथमीक शिक्षक कोर्स इंग्रजी मराठी माध्यम आहे तसेच प्रवेश चालु आहे व त्यांना सर्टपीकेट दिले जातात .

 सकारमान्यता आहे भविष्यात महिलांसाठी फायदा आहे व यां संस्थेला हडपसरमधे भेट द्यावी ही संस्था गेली सदोतीस वर्षापासून प्रमाणीक पणाने काम करत आहे हडपसर येथे चालू आसून त्यांच्या अंकीत वडकी पुणे येथे सुरु केले आहे.

 प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका स्नेहल दीदी दीघे यांच्या हस्ते उद्घाटन रेबीन कापली उपस्थीत सो. आरती घुले सुलभाताई साळुंखे संस्थेचे विद्यार्थीनी व पत्रकार उपस्थीत होते.