कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका Rescue of six animals going to slaughter

Share News

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.27 जून) :- तालुक्यातील घोटनिंबाळा फाटा येथून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांच्या वाहनावर भद्रावती पोलिसांनी कारवाई करून सहा जनावरांची सुटका केली ही कारवाई पहाटे चारच्या दरम्यान करण्यात आली.

 स्वप्निल उर्फ सोनू स्वानंद शेंडे ,समीर आयुब कुरेशी दोन्ही राहणार चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे ठाणेदार बिपिन इंगळे यांना गुप्त माहिती मिळाली की नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ चार चाकी वाहनाद्वारे जनावरांची तस्करी होत आहे.

त्या आधारे नाकाबंदी करून या वाहनाची तपासणी केली असता त्यात सहा जनावरे किंमत एक लाख तीस हजार व वाहन जप्त करण्यात आले यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. भद्रावती पोलिसांची आठवडाभऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Share News

More From Author

बबनराव धानोरकर यांची रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट Goodwill visit of Babanrao Dhanorkar at the residence of Ravindra Shinde

बुद्धिजीवीनि समाजाच्या उद्घनासाठी कार्य करावे. प्रा. संजय बोधे. Work for the opening of intellectual society..Prof. Sanjay Bodhe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *